skip to Main Content

केसातील कोंडा

पंचकर्म उपचार:

१. स्वेदन
२. शिरोधारा
३. बस्ती
४. शिरोबस्ती
५. नस्य
६. वमन

घरगुती उपाय:

१. आंबट ताकाने केस धुवावेत.
२. लिंबू रस+कापूर+हळद एकत्र पेस्ट केसांच्या मुळाशी चोळावी आठवड्यातून दोनदा.
 *पथ्य:दुध, तूप, घरगुती सात्विक घरगुती अन्न
* वर्ज्य:  तळलेले, आंबट, आंबवलेले, शिळे, लोणचे, पापड, खारट पदार्थ

व्यायाम:

१. शिर्षासन

सेवा :

१. (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. गायत्री मंत्र जप रोज १०८ वेळा म्हणावा.
३. नवार्णव मंत्र रोज १०८ वेळा म्हणावा.

Back To Top