थायरॉईड
पंचकर्म उपचार:
१. रुक्ष स्नेहन
२. वमन
३. विरेचन
घरगुती उपाय:
१. कोथिंबीरची चटणी खाणे.
२. वावडिंग पाण्यात वाटून घशाला बाहेरून लेप द्यावा.
३. खाण्याचा सोडा व कळीचा चुना एकत्र करून लेप द्यावा.
* पथ्यः गाजर, मूळा, बीट, फायबरयुक्त कच्ची फळे खाणे.
*वर्ज्य: मसालेदार पदार्थ, बेकरीचे पदार्थ, फास्टफुड, आइस्क्रीम, थंड पदार्थ बंद करणे.
व्यायाम:
१. सूर्यनमस्कार.
२. उर्जेनी.
३. प्राणायाम.
४. शंखमुद्रा.
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. ॐ चि चित्रघण्टाभ्यां नमः हा मंत्र रोज १५ मिनीटे नाडीवर म्हणणे.
३. धूमावती तीर्थ घेणे.
४. नवार्ण मंत्र १ माळ.
५. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.




