दमा
पंचकर्म उपचार:
१. स्नेहन
२. स्वेदन
३. वमन
४. नस्य
घरगुती उपाय:
१. मोहरी तेल/निलगिरी तेल+सैंधव मीठ कोमट करुन छातीवर लावावे.
२. सुंठ, मिरी पावडर समप्रमाणात आलेरसातून घेणे.
*पथ्य: उडदाचे कढण, मुगाचे कढण, लसूण, शेळीचे दूध, लाह्या, जुने धान्य, सुरण, तोंडली, मुळा व चंदन बटवा आहारात घेणे. सतत कोमट पाणी पिणे.
* वर्ज्य: गोड, दुधाचे पदार्थ. तळलेले, आंबट, आंबवलेले पदार्थ, थंड, शिळे, जड अन्न, भूमी शयन.
व्यायाम:
१. दिर्घ श्वसन
२. प्राणायाम
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. ॐ पं पदमावतीभ्यां नमः या मंत्राचा रोज सकाळ संध्याकाळ १५ मिनिटे नाडीवर जप करणे.
३. ॐ ही गरुडाय नम: या मंत्राचा रोज सकाळ संध्याकाळ १० मिनिटे नाडीवर जप करणे.
४. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.




